Satara Hill Half Marathonपुलवामा हल्ल्याचा साता-यातील चिमुकल्यांसह रनर्सनी केला निषेध. स्ट्राँग अॅड फिट ग्रुप ची निषेध र

  पुलवामा हल्ल्याचा साता-यातील चिमुकल्यांसह रनर्सनी केला निषेध. स्ट्राँग अॅड फिट ग्रुप ची निषेध र ( Satara Half Hill Marathon )
  Posted On February 16,2019              

  आपल्या सजग फौंडेशन चे कार्यध्यक्ष श्री निलेश मोरे यांनी काल निषेध रन च्या वेळेस पाकिस्तानवर चौफेर हल्ला चढविला , उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात रनर्स ना प्रोत्साहन दिले ....

  यावेळेस सातारा हिल रनर्स चे संस्थापक डॉ संदीप काटे आणि कास हेरिटेज रनर्स चे अध्यक्ष संदीपभाऊ शिंदे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले....

  सजग फौंडेशन
  सातारा
SHHM