Satara Hill Half Marathonआंतरराष्ट्रीय धावपटूंचा सहभाग, साडेआठ हजारांहून अधिक धावपटूंची नोंदणी

    आंतरराष्ट्रीय धावपटूंचा सहभाग, साडेआठ हजारांहून अधिक धावपटूंची नोंदणी ( Satara Half Hill Marathon )
    Posted On August 19,2019              

    सातारा हिल हाल्फ मॅरेथॉनची तयारी अंतिम टप्प्यात आली असून या स्पर्धे मध्ये आठ हजारांहून अधिक धावपटूंचा सहभाग आपल्याला बघायला मिळणार आहे. तसेच या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय धावपटू देखील सज्ज झालेले दिसत आहेत.SHHM