Satara Hill Half Marathonआठवी सातारा हिल हाल्फ मॅरेथॉन २५ ऑगस्टला

    आठवी सातारा हिल हाल्फ मॅरेथॉन २५ ऑगस्टला ( Satara Half Hill Marathon )
    Posted On August 21,2019              

    सातारा रनर्स फौंडेशन आयोजित सातारा हिल हाल्फ मॅरेथॉन स्पर्धा रविवारी २५ ऑगस्ट ला होत असून आतंरराष्ट्रीय मॅरॅथॉनपटूनसह आठ हजार ५०० हुन अधिक धावपटू साताऱ्यातील रस्त्यावर धावणार आहेत.
    हि मॅरेथॉन स्पर्धा साताऱ्यातील  पोलीस कवायत मैदानावरून सुरु होणार आहे. .SHHM